

Shirala Nagar Panchayat Election
sakal
शिराळा : नगरपंचायतीच्या दुसऱ्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने सत्तांतर घडवत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्का दिला. निकाल जाहीर होताच शहरात महायुतीच्या विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी आज गुलालाची उधळण, वाद्यांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी मिरवणूक काढली.