

Prithvisingh Naik Wins Shirala Nagar Panchayat Election
sakal
शिराळा : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिजित नाईक यांचा २७३ मतांनी पराभव केला. पृथ्वीसिंग यांना ५२०५, तर अभिजित यांना ४९३२ मते मिळाली.