

Mahayuti Leaders Highlight
sakal
शिराळा : ‘‘सूड किंवा बदल्याच्या भावना ठेवून निवडणुका लढायच्या नसून विकासाच्या दृष्टिकोनातून लढल्या पाहिजेत. शिराळ्याला विकासातून देशाच्या नकाशावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करूच.