

Candidates interacting with local voters and conducting village-level campaign
sakal
शिराळा : शिराळा उत्तर भागातील वाकुर्डे बुद्रुक जिल्हा परिषद गट व गणाला विशेष महत्त्व दिले जाते. कारण याचा उत्तर भागातून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.