Villagers and candidates interact during Zilla Parishad election campaigning in rural Shirala taluka.

Villagers and candidates interact during Zilla Parishad election campaigning in rural Shirala taluka.

sakal

Shirala ZP Polls : बिबट्याच्या सावलीत प्रचार, चिखलात रस्ते आणि रोजगाराची आस; शिराळा तालुक्यात निवडणूक तापली

Leopard Fear : शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार केवळ राजकीय भाषणांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बिबट्यांचा वावर, पाणंद रस्त्यांची दुरवस्था, पाण्याची टंचाई आणि रोजगाराचा अभाव या प्रश्नांनी गावोगावी चर्चा पेटवली आहे.
Published on

शिराळा तालुक्याच्या राजकारणात आता प्रदीर्घ काळानंतर ‘ट्विस्ट’ आला आहे. दोन राष्ट्रवादीत विभागलेले नाईक आता एकत्र आले आहेत. प्रदीर्घ काळानंतर आमदारकी देशमुखांच्या घरातील पुढच्या पिढीचे नेते सत्यजित यांच्याकडे आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com