

Political leaders intensify campaigns ahead of crucial Shirala local body elections.
sakal
शिराळा : शिराळा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी निवडणुका होत असून, विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामुळे या निवडणुकांकडे विशेष लक्ष लागले आहे.