

Sangli District Bank Election
esakal
Eknath Shinde Shiv Sena : जिल्हा परिषद आणि आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तेतील युतीची मांडणी नजरेसमोर ठेवून भाजपचे भाबडे कार्यकर्ते दोन अधिक दोन चार असा हिशेब मांडत बसले. या दोन्ही प्रसंगांत शिंदेंच्या शिवसेनेने वेगळा रंग दाखवला आणि त्यात भाजपच्या सत्तेचा स्वप्नभंग झाला.