Sangli Atpadi news : शिवसेनेचे तृतीयपंथी पंचायत समिती सदस्याचा हृदयविकाराने मृत्यू, सांगलीच्या आटपाडीमधील घटना

Shiv Sena leader passes away : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शिवसेनेच्या तृतीयपंथी पंचायत समिती सदस्याचा हृदयविकाराने मृत्यू. परिसरात शोककळा पसरली.
Shiv Sena leader passes away

Shiv Sena leader passes away

esakal

Updated on

Panchayat Samiti member death : विठलापूर पंचायत समिती गणातून ऐतिहासिक मताधिक्याने विजयी ठरलेले शिवसेनेचे नूतन सदस्य दिलीप हेगडे यांचे आज पहाटे आकस्मिक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विजयाचा गुलाल अंगावर असतानाच आणि पंचायत समिती सदस्यत्वाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com