Khanapur ZP : ग्रामपंचायत निवडणुकीवर परिणाम करणारा जि.प. निवडणुकीचा निकालाचा गड शिवसेनेचा; सुहास बाबर यांची रणनीती यशस्वी

Shiv Sena Victory : दिवंगत अनिलभाऊ बाबर यांच्या विचारांना मतदारांनी पुन्हा एकदा कौल दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील या निकालाचा थेट परिणाम आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
Lengre ZP and Panchayat Samiti

Lengre ZP and Panchayat Samiti

sakal

Updated on

लेंगरे : खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता आली. लेंगरे जिल्हा परिषद गटातून चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या उमेदवार मनीषा बागल विजयी झाल्या. त्यांना ११ हजार १५४ मते मिळवत ४१०५ मतांनी विजयी झाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com