संतापजनक प्रकार! कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळ आढळला अर्धवट जळालेला मानवी पाय; सांगलीत उडाली खळबळ..

Shocking Sangli incident human Body part Recovered: सांगलीत अर्धवट जळालेला मानवी पाय आढळल्याने खळबळ
Mystery Deepens After Half-Burnt Human Leg Found by Krishna River in Sangli

Mystery Deepens After Half-Burnt Human Leg Found by Krishna River in Sangli

Sakal

Updated on

सांगली: शहरातील अमरधाम स्मशानभूमीलगतच्या कृष्णा नदीजवळील बंधाऱ्यालगत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अर्धवट जळालेला मानवी पाय भटक्या कुत्र्यांनी ‘कृष्णा’काठच्या बंधाऱ्याजवळ टाकल्याचे दिसून आले. वन्यजीवरक्षक सुनील कपाळे यांच्या ही बाब लक्षात आली. यानिमित्ताने येथील अमरधाम स्मशानभूमीतील अक्षम्य गैरकारभार पुन्हा एकदा पुढे आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com