
मंगळवेढा : प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी पिकाचा विमा भरण्यासाठी दिलेली मुदत तोकडी असल्यामुळे ज्वारीच्या कोठारातील बहुतांश शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिल्यामुळे गहू, हरभरा ला दिलेल्या मुदतवाढीप्रमाणे ज्वारी पिकासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार यांनी केली.