

Municipal officials reviewing property and revenue records during the administrative
sakal
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत १९ ऑगस्ट २०२३ पासून प्रशासकराज सुरू झाले. अलीकडच्या प्रशासक काळात कमी दराने कामे केल्याचे प्रशासक तथा आयुक्तांनी सांगितले. प्रशासक काळात महानगरपालिकेने ऑपरेशन ‘उत्पन्नवाढ’ देखील राबविले. महानगरपालिकेला यातून लाभही होत आहे.