Cobra Found in Grapes Farm in Sangli

Cobra Found in Grapes Farm in Sangli

esakal

Snake in Grapes Farm Sangli : शेतकऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला! द्राक्ष वेलीवर वेटोळे घालून बसलेल्या नागाला पाहून काळजाचं पाणी झालं; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ..

Cobra Found in Grapes Farm in Sangli : सांगलीतील कवलापूर येथे द्राक्ष बागेत साडे पाच फूट नाग आढळला. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे सर्पमित्रांनी नागाला पकडून सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले.
Published on

Cobra Found in Grapes Farm Sangli : सांगली जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम केवळ नागरिकांवरच नव्हे, तर मुक्या जीवांवरही होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे सापांसारखे सरपटणारे प्राणी थंड आणि सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्त्यांच्या दिशेने येत असल्याच्या घटना वाढू लागल्या (Why Snakes Appear in Farms During Summer) आहेत. अशाच प्रकारची घटना कवलापूर परिसरात उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com