

Crowds and party workers react as veteran leaders face defeat in Solapur civic election results.
sakal
प्रमिला चोरगी
सोलापूर : महापालिकेत अनेक वर्षांपासून नगरसेवक राहिलेल्या नेत्यांची मक्तेदारी जनतेने मोडीत काढली आहे. राजकारणातून बाहेर फेकलेली आणि राजकारणात असतानाही यशाची खात्री नसलेले नेतेमंडळी निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश केले.