Solapur health scheme: साेलापूर जिल्ह्यात १५० कोटींचे मोफत उपचार; आरोग्य योजनांमुळे दिलासा, ३५ लाख नागरिकांना ‘आरोग्य कवच’!

Ayushman Bharat and state schemes benefits Solapur district: आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या एकत्रीकरणामुळे सोलापूरकरांना सरकारी व खासगी रुग्णालयांत १५० कोटींचे मोफत उपचार, ३५ लाख नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण
Beneficiaries receive free medical treatment under government health schemes in Solapur district.

Beneficiaries receive free medical treatment under government health schemes in Solapur district.

sakal

Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख नागरिकांना शासकीय रुग्णालये, आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवेचे प्रभावी कवच मिळाले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात या योजनांअंतर्गत रुग्णांवर तब्बल १५० कोटी रुपयांचे मोफत उपचार करण्यात आले आहेत. वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com