Mumbai Chennai Trains: मुंबई-चेन्नई दरम्यान १६ विशेष गाड्या; सोलापूर विभागातील स्थानकांमार्गे धावणार, काेणत्या स्थानकांवर थांबणार?

Solapur division railway stops for special trains: मुंबई-चेन्नई दरम्यानच्या १६ उन्हाळी विशेष गाड्या सोलापूर विभागातील चार स्थानकांसह दादर, ठाणे, पुणे आदी महत्त्वाच्या थांब्यांवर थांबणार; प्रवाशांना अतिरिक्त आसनव्यवस्था व प्रवासाच्या अधिक पर्यायांचा लाभ
Passenger Alert: Halt Stations Listed for Mumbai–Chennai Special Trains

Passenger Alert: Halt Stations Listed for Mumbai–Chennai Special Trains

sakal

Updated on

सोलापूर : प्रवाशांच्या मागणीनुसार व उन्हाळ्याच्या हंगामातील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि चेन्नई दरम्यान १६ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या उन्हाळी विशेष गाड्या सोलापूर विभागातील चार स्थानकांवर थांबणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-चेन्नई सेंट्रल साप्ताहिक विशेष गाड्याच्या १६ फेऱ्या होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com