Solapur News: साेलापूर जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी; १५ व्या वित्त आयोगातील चार वर्षांचा रखडलेला निधी खात्यावर जमा!

impact of fund release on rural development in Solapur: १५ व्या वित्त आयोगातून रखडलेला १७१ कोटींचा निधी अखेर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या खात्यात; ग्रामीण भागातील पाणी, स्वच्छता, घनकचरा व पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना
Big Relief: 15th Finance Commission Funds Credited to Solapur Local Bodies

Big Relief: 15th Finance Commission Funds Credited to Solapur Local Bodies

sakal

Updated on

सोलापूर : २०२६ च्या मार्चअखेर नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना बंपर लॉटरी लागली आहे. मतदारसंघात विविध विकासकामांसाठी १७१ कोटी ४० लाखांचा निधी शासनाकडून मिळाला आहे. यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांना ८५ कोटी ७० लाख रुपये तर पंचायत समिती सदस्यांना ८५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी येणाऱ्या वर्षभरात मिळणार आहे. मागील चार वर्षे प्रशासक असल्याने हा निधी रखडला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com