farmer Success Story: पहिल्याच वर्षी 20 टन केशर आंब्याचे उत्पादन; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या शेतात बहरली आंबराई!

How Kesar mango orchard produced record harvest in its first year: खडकाळ माळरानावर केशर आंब्याची यशस्वी लागवड; पहिल्याच वर्षी २० टन उत्पादन, बाजारात चांगला दर मिळाल्याने शेतीतून गोड यश
MNS Leader Dilip Dhotre Achieves Remarkable Kesar Mango Harvest in First Year

MNS Leader Dilip Dhotre Achieves Remarkable Kesar Mango Harvest in First Year

sakal

Updated on

पंढरपूर: राजकारण, समाजकारणा बरोबरच तितक्याच तळमळीने आणि मेहनतीने शेती व्यवसाय करणारे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केशर आंब्याची शेती यशस्वी केली आहे. पहिल्याच वर्षी बागेतून जवळपास 20 टन केशर आंब्याचे उत्पादन मिळाले आहे. राजकारणातील अनुभव थोडा कटू असला तरी शेतातील आंबराईने मात्र तो अधिक गोड केल्याची भावना दिलीप धोत्रे यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com