esakal | शहरात येणार 'हे' नवे 23 पोलिस अधिकारी ! 33 अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली 
sakal

बोलून बातमी शोधा

srfvbgdfrtgrthy_202006433587.jpg

पोलिस आयुक्‍तालय व सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील 33 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांना 2021 पर्यंत मुदवाढ मिळाली आहे. चारजणांची सोलापुरातच पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. तर दोघे सोलापूर शहरात बदलून आले आहेत. शहरात 23 नवे अधिकारी बदलून आले असून सात ग्रामीण पोलिसांत तर चार अधिकारी केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्रात येणार आहेत. 

शहरात येणार 'हे' नवे 23 पोलिस अधिकारी ! 33 अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस आयुक्‍तालय व सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील 33 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांना 2021 पर्यंत मुदवाढ मिळाली आहे. चारजणांची सोलापुरातच पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. तर दोघे सोलापूर शहरात बदलून आले आहेत. शहरात 23 नवे अधिकारी बदलून आले असून सात ग्रामीण पोलिसांत तर चार अधिकारी केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्रात येणार आहेत.


गृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) यांनी राज्यातील नि:शस्त्र पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. सोलापूर शहर पोलिस दलातील स्वप्नाली देवकते यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे याठिकाणी बदली झाली आहे. दुसरीकडे शहरात आता चार नव्या महिला पोलिस अधिकारी मिळाल्या आहेत. गृह विभागाच्या निर्देशानुसार बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचेही आदेश दिले आहेत. रूजू झाल्यानंतर त्यांना शहरात सात पोलिस ठाण्यांमध्ये गरजेनुसार नियुक्‍ती दिली जाणार आहे.


सोलापुरातून बदलून गेले 'हे' अधिकारी


संजय जगताप (पुणे ग्रामीण) 
हेमंत शेडगे (पुणे ग्रामीण) 
सचिन पाटील (पुणे ग्रामीण) 
जितेंद्र कदम (पिंपरी चिंचवड) 
विनोद घुगे (पुणे ग्रामीण) 
समाधान नागरे (नाशिक) 
सुनिल जाधव (पुणे शहर) 
सुर्यकांत पाटील (2021 पर्यंत मुदतवाढ) 
प्रमोद गाडे (पुणे शहर) 
दयानंद गावडे (रायगड) 
युवराज खाडे (कोकण परिक्षेत्र) 
ज्योती धमाळे (रा.गु.वि.) 
गणेश मस्के (नाशिक परिक्षेत्र) 
योगेश वेळापूरे (म.सु.प) 
रणजित माने (नाशिक परिक्षेत्र) 
अरुण दोरकर (रा.गु.वि.) 
बिरप्पा भुसनुर (म.सु.प.) 
बाळासाहेब शिंदे (कोकण परिक्षेत्र) 
प्रकाश म्हसाळ (औरंगाबाद परिक्षेत्र) 
भिमजी पाटील (ना.ह.सं) 
चंद्रकांत वाबळे (पुणे शहर) 
स्वप्नाली देवकते (गु.अ.वि.पुणे) 
रईस शेख (नवी मुंबई) 
अनिल चौगुले (म.सु.प.) 
सुरेश नलवडे (म.सु.प.) 
अमित शेटे (पुणे शहर) 
संतोष माने (औरंगाबाद परिक्षेत्र) 


सोलापुरात नव्याने बदलून आले 'हे' अधिकारी


संजय चवरे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) 
भिमसेन जाधव (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) 
उमाकांत अडकी (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) 
महोदव नाईकवाडे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) 
संभाजी सावंत (पोलिस प्रशिक्षण केंद्र) 
स्वाती डूंबरे (पोलिस प्रशिक्षण केंद्र) 
अरुण फुगे (सोलापूर ग्रामीण) 
अनंत कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण) 
गोपाळ पवार (सोलापूर ग्रामीण) 
अशोक सायकर (सोलापूर ग्रामीण) 
जितेंद्र कोळी (सोलापूर ग्रामीण) 
गोरख गायकवाड (सोलापूर ग्रामीण) 
दिपरतन गायकवाड (सोलापूर ग्रामीण) 
विश्‍वनाथ सिद (सोलापूर शहर) 
धनाजी शिंगाडे (सोलापूर शहर) 
निलेश जगदाळे (सोलापूर शहर) 
प्रशांत मंडले (सोलापूर शहर) 
सिध्दार्थ कदम (सोलापूर शहर) 
रमेश भंडारे (सोलापूर शहर) 
राजकुमार खडके (सोलापूर शहर) 
स्वाती धपाटे (सोलापूर शहर) 
योगेश चव्हाण (सोलापूर शहर) 
भाग्यश्री पाटील (सोलापूर शहर) 
दिपक बरडे (सोलापूर शहर) 
शीतल घोगरे (सोलापूर शहर) 
संजय परदेशी (सोलापूर शहर) 
इंद्रजित वर्धन (सोलापूर शहर) 
निळकंठ राठोड (सोलापूर शहर) 
विकास जाधव (सोलापूर शहर) 
सौरभ शेट्टे (सोलापूर शहर) 
सानिल धनवे (सोलापूर शहर) 
मोतीराम मोरे (सोलापूर शहर) 
बजरंग बडीवाले (सोलापूर शहर) 
सविता साबळे (सोलापूर शहर) 
उदयसिंह पाटील (सोलापूर शहर) 
अश्‍विनी भोसले (सोलापूर शहर) 

loading image