
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात बोरेगाव येथे सुमारे २५ वर्षांपूर्वी मिळालेले अद्भुत शिवलिंग हे एक अत्यंत महत्त्वाचे पुरातत्त्वीय व तांत्रिक शैव परंपरेचे प्रतीक आहे. याचा वापर तंत्रपूजेसाठी केला जात होता. कदाचित हे जगातील एकमेव शिवलिंग असावे, अशी माहिती पुरात्त्व अभ्यासक विशाल फुटाणे यांनी दिली.