माेठी बातमी! 'भाजपच्या ‘कुटुंबा’त २९ जणांचा ‘घाऊक’ प्रवेश'; साेलापूर जिल्ह्यातील माजी आमदार पाटील, माने यांच्यासह शिंदे, क्षीरसागर यांना पायघड्या

Big Political Entry: भाजपमधील घाऊक ‘इनकमिंग’मुळे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व काँग्रेसलाही जबर धक्का बसला आहे. मुंबई येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एक कुटुंब, जुन्यांचा सन्मान अन् नव्यांचा‌ विश्‍वासाला तडा न जाऊ देण्याच्या आणाभाका घेत जिल्ह्यातील २९ नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
A grand welcome for 29 new members joining BJP; former MLAs Patil and Mane among those inducted, greeted by Shinde and Kshirsagar.

A grand welcome for 29 new members joining BJP; former MLAs Patil and Mane among those inducted, greeted by Shinde and Kshirsagar.

Sakal

Updated on

सोलापूर: जिल्ह्यातील दोन माजी आमदार व एका माजी आमदाराच्या दोघा पुत्रांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या भाजपमधील घाऊक ‘इनकमिंग’मुळे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व काँग्रेसलाही जबर धक्का बसला आहे. मुंबई येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एक कुटुंब, जुन्यांचा सन्मान अन् नव्यांचा‌ विश्‍वासाला तडा न जाऊ देण्याच्या आणाभाका घेत जिल्ह्यातील २९ नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com