Solapur News: साेलापूर जिल्ह्यातील २९३ पाझर तलावांचे काम पूर्ण; १७००० हेक्टर सिंचनाखाली, उर्वरित २८२ प्रकल्पांचे काम लवकरच होणार!

Work on 282 more irrigation projects to start soon: सोलापूर जिल्ह्यातील २९३ पाझर तलावांचे काम पूर्ण, १७००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
A completed percolation tank project contributing to irrigation in Solapur district.

A completed percolation tank project contributing to irrigation in Solapur district.

Sakal

Updated on

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षभरात ० ते १००, १०१ ते २५० व २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या ५७५ पाझर तलावांपैकी २९३ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. यातून ७८ हजार ७७४ सहस्त्र घनमीटर (सघमी) पाणीसाठ्यात वाढ झाली असून १७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. उर्वरित २८२ प्रकल्पांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असून त्यातून १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांवर आतापर्यंत ७ कोटी ४९ लाख रुपये खर्च झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com