Solapur family Story: ३० वर्षे फुटपाथवर झोपले, पण मायेची वीण नाही उसवली; सोलापुरातील जांभळे कुटुंबाची मायेची गोष्ट, २९ माणसं, एकच चूल!

One kitchen 29 members survival story in India: फुटपाथवरील ३० वर्षांच्या वनवासानंतरही जांभळे कुटुंबाची माया, एकच चूल आणि २९ जीवांना जोडणारी ‘आपलं’ची संस्कारपर परंपरा
Jambhale Family of Solapur Lives 30 Years on Streets but Stays United

Jambhale Family of Solapur Lives 30 Years on Streets but Stays United

sakal

Updated on

-प्रभुलिंग वारशेट्टी

सोलापूर : आजच्या काळात जिथे सख्खे भाऊ जमिनीच्या गुंठ्यासाठी एकमेकांचे शत्रू होतात, ‘प्रायव्हसी’च्या नावाखाली रक्ताची नाती दुरावतात; तिथे सोलापूरच्या निराळे वस्तीतील जांभळे कुटुंब जगाला माणुसकीचा वस्तुपाठ शिकवत आहे. या घरात तब्बल २९ जण एकत्र राहतात. या कुटुंबाने सोसलेला ३० वर्षांचा वनवास आजही डोळे पाणावणारा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com