Farmers' ID: मोहोळ तालुक्यात 35 हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी संकलन, शेतकऱ्यांसाठी नवा आधार
Mohol Taluka Farmer ID collection: मोहोळ तालुक्यातील 80 हजार 500 शेतकऱ्यांपैकी 35 हजार शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ काढले असून, हे काम 44 टक्के इतके झाले आहे.
Mohol: मोहोळ तालुक्यातील 80 हजार 500 शेतकऱ्यांपैकी 35 हजार शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ काढले असून, हे काम 44 टक्के इतके झाले आहे. येत्या 31 मार्चपर्यंत सर्व 7/12 धारक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.