Solapur Zilla Parishad: पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवत ३७ विहिरींना परस्पर मंजुरी; साेलापूर जि. प. उपाध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश!

Solapur ZP latest investigation news: पदाधिकाऱ्यांना माहिती न देता रोजगार हमी योजनेतील ३७ विहिरींना मंजुरी; जि. प. उपाध्यक्षांकडून चौकशीचे आदेश, मंजुरी रद्द करण्याच्या सूचना
Probe Ordered in Solapur Over Alleged Backdoor Approval of 37 Wells

Probe Ordered in Solapur Over Alleged Backdoor Approval of 37 Wells

sakal

Updated on

सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यात तीन गावांतील ३७ विहिरींना पदाधिकाऱ्यांची कोणतीही संमती न घेता, परस्पर मंजुरी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर जि. प. उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांना याबाबतची तक्रार देत, या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा, मंजूर केलेल्या विहिरी रद्द कराव्यात, अशा सूचना केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com