Solapur News: 'सिंहगड ४ विदयार्थ्यांची टेक महिंद्रा कंपनीत निवड'; आय.टी. कंपन्यामध्ये फॉरचून इंडिया ५०० यादीमध्ये कंपनीने स्थान पटकाविले

Campus Placement Success: भारतातील आय.टी. कंपन्यामध्ये फॉरचून इंडिया ५०० यादीमध्ये या कंपनीने स्थान पटकाविले आहे. देशातील व परदेशातील नामांकित कंपन्याना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनियर हे पंढरपूर सिहंगड इंजिनियरींग महाविदयालयामध्ये घडविले जातात.
Four students from Sinhgad Institute selected by Tech Mahindra, featured in the Fortune India 500 list.
Four students from Sinhgad Institute selected by Tech Mahindra, featured in the Fortune India 500 list.Sakal
Updated on

- संजय हेगडे

सोलापर तिसंगी : कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील संगणक विभागातील येथील साक्षी काटकर, प्रतिक्षा दणके, अंजना गोडसे, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील, संस्कृती किरकिरे यांची टेक महिंद्रा, पुणे कंपनीत निवड झालीची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com