Solapur News: 'मावळ्यांनी शिवस्मारकात साकारले ४५ किल्ले'; किल्ले बांधणी स्पर्धेचे आज उद्‍घाटन; इंदलकर यांच्या वंशजांची उपस्थिती

Mavalas Celebrate Heritage: ११ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचे बक्षिस वितरण होणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ (शिवस्मारक)च्या वतीने गुरुवार (ता.१६) ते रविवार (ता. १९) या कालावधीत किल्ले बांधणी स्पर्धा होत आहे. प्रत्येक गटाला १० चौरस फुटाची जागा देण्यात आली असून वीटा, माती व पाणी देण्यात आले आहे.
Volunteers display 45 miniature forts at Shiv Smarak during the inauguration of the fort-building competition, with Indalkar family descendants present.

Volunteers display 45 miniature forts at Shiv Smarak during the inauguration of the fort-building competition, with Indalkar family descendants present.

Sakal

Updated on

सोलापूर : शहरातील बालमावळ्यांनी शिवस्मारकाच्या प्रांगणात ४५ किल्ले साकारले आहेत. शिवस्मारकाच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचे रविवारी (ता. १९) सायंकाळी ५ वाजता उद्‍घाटन होणार आहे. यावेळी रायगडासह अनेक किल्‍ल्‍यांचे वास्‍तुविशारद हिरोजी इंदलकर यांचे वंशज संतोष इंदलकर यांची उपस्थिती असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com