

Election officials scrutinising nomination papers as Solapur district witnesses a crowded electoral contest.
sakal
सोलापूर: जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी २७१ उमेदवार तर १३६ पंचायत समिती गणांसाठी ४८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. अन्य पक्षांनी मात्र ताकद जिथे आहे, त्या ठिकाणी उमेदवार दिले आहेत. याशिवाय सांगोला तालुक्यात शेकाप, पंढरपूर व करमाळा तालुक्यात स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत.