Solapur News: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५०० अपदा मित्रांना प्रशिक्षण; सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात आठ दिवसांपासून सराव; शासनाचे प्रमाणपत्र मिळणार!

500 volunteers trained for flood relief at Siddheshwar Lake, Solapur: सिद्धेश्वर तलावात अपदा मित्रांचा सराव; पूरस्थितीत मदतीसाठी सज्ज
Disaster Management Boost: Volunteers Receive Certification After Rigorous Flood Training

Disaster Management Boost: Volunteers Receive Certification After Rigorous Flood Training

Sakal

Updated on

सोलापूर : जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मदतकार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘अपदा मित्र’ आणि ‘अपदा सखी’ यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील सुमारे पाचशे अपदा मित्र व अपदा सखी यांचा सिद्धेश्वर तलाव येथे बोट चालविण्याचा सराव सुरू आहे. यासाठी काही दानशूर व्यक्तींनी इंधनाची मदत केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com