Maratha Reservation: मराठा आंदोलनातील ५६ गुन्हे मागे; राज्य सरकारने पुन्हा मागविली पोलिसांकडून माहिती, जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हालचाली

56 cases against Maratha protesters withdrawn in Solapur District: मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया वेगाने; सोलापूरसह राज्यभरातील प्रकरणांवर सरकारकडून पुन्हा सविस्तर अहवालाची मागणी
Government Reassesses Maratha Reservation Protest Cases; 56 Withdrawn in Solapur

Government Reassesses Maratha Reservation Protest Cases; 56 Withdrawn in Solapur

sakal

Updated on

सोलापूर : आरक्षणाच्या मुद्द्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा बांधवांनी रस्त्यांवर उतरून आंदोलने केली. यात सोलापूर शहरात सात आणि ग्रामीणमध्ये ६० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील एकूण ५६ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. दरम्यान, १ जून रोजी राज्याच्या गृह विभागाने तातडीने सर्वच पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांकडून तातडीने याची माहिती मागविली. परंतु, हीच माहिती यापूर्वी देखील दिलेली होती, तरीही पुन्हा तीच माहिती मागविल्याची चर्चा पोलिसांमध्ये ऐकायला मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com