esakal | माळशिरस तालुक्यात सापडले 79 नवे कोरोनाबाधित रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona treatment.jpg

माळशिरस तालूक्‍यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज प्राप्त अहवालानूसार अकलूज येथे 29 रूग्ण, वेळापूर येथे 7, यशवंतनगर व फोंडशिरस येथे प्रत्येकी 6 रूग्ण, संग्रामनगर येथे 5, माळीनगर येथे 4, डोंबाळवाडी व तांदूळवाडी येथे प्रत्येकी 3, बोरगाव, महाळूंग व पिलीव येथे प्रत्येकी 2, तर आनंदनगर, देशमुखवाडी, गिरझणी, कन्हेर, माळशिरस, माळखांबी, मारकडवाडी, शेंडेचींच, श्रीपुर, तिरवंडी येथे प्रत्येकी एक रूग्ण असे एकूण 79 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. एकूण रूग्णसंख्या 1087 वर गेली आहे. 

माळशिरस तालुक्यात सापडले 79 नवे कोरोनाबाधित रुग्ण

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात आज मंगळवार ( ता.25) रोजी प्राप्त अहवालानूसार 79 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत एकूण 1087 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. एका रूग्णाचा मृत्यू झाला असून तालूक्‍यात एकूण 20 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचाः अबब.... पंढरपूर आगाराला पाच दिवसात पाच लाखाचा तोटा 

माळशिरस तालूक्‍यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज प्राप्त अहवालानूसार अकलूज येथे 29 रूग्ण, वेळापूर येथे 7, यशवंतनगर व फोंडशिरस येथे प्रत्येकी 6 रूग्ण, संग्रामनगर येथे 5, माळीनगर येथे 4, डोंबाळवाडी व तांदूळवाडी येथे प्रत्येकी 3, बोरगाव, महाळूंग व पिलीव येथे प्रत्येकी 2, तर आनंदनगर, देशमुखवाडी, गिरझणी, कन्हेर, माळशिरस, माळखांबी, मारकडवाडी, शेंडेचींच, श्रीपुर, तिरवंडी येथे प्रत्येकी एक रूग्ण असे एकूण 79 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. एकूण रूग्णसंख्या 1087 वर गेली आहे. 

हेही वाचाः सोलापूरच्या ग्रामीण भागात आज आढळले 311 कोरोना बाधित 

औषधोपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी एकूण 564 रूग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर 503 रूग्णांवर औषधोपचार चालू आहेत. तालूक्‍यात एका रूग्णाचा मृत्यू झाला असून आज अखेर 20 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.  
 
संपादन ः प्रकाश सनपूरकर 

loading image
go to top