Doctorate at the Age of 88 : 'सोलापूरच्या ८८ वर्षीय महेश चोप्रांनी मिळविली डॉक्टरेट'; कवितांमधील तात्त्विक विचारांचे प्रबंधात विश्लेषण

Mahesh Chopra Completes Doctorate at 88: चोप्रा सध्या डीएव्ही सीएमसी, नवी दिल्लीचे सचिव आणि सोलापूरच्या दयानंद एज्युकेशन्स संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सॉनेट्सचा अभ्यास करताना कवितांमधील अंतर्मुखतेचे आणि तात्त्विक विचारांचे विश्लेषण केले आहे.
88-year-old Mahesh Chopra from Solapur receives doctorate for analyzing philosophical depth in poetry; a true symbol of lifelong learning.
88-year-old Mahesh Chopra from Solapur receives doctorate for analyzing philosophical depth in poetry; a true symbol of lifelong learning.esakal
Updated on

सोलापूर: ज्ञान मिळवणे ही एक साधना आहे, जी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुरू असते. केवळ तिचे स्वरूप वेगवेगळे असते. ज्ञानार्जनासाठी वयोमर्यादेची नाही तर वैचारिक समृद्धीची गरज असते. याचे आदर्शवत उदाहरण म्हणजे सोलापूर विद्यापीठातून वयाच्या ८८ व्या वर्षी पीएच. डी. पदवी प्राप्त केलेले महेश चोप्रा. वैचारिक समृद्धीसाठी स्वतःपेक्षा ३४ ते ४० वर्षांनी लहान असलेल्या मार्गदर्शक शिक्षकांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ‘एक्सप्लोरेशन ऑफ स्पिरिच्युअल इलिमेंटस् इन श्री अरबिंदोज् सॉनेटस्’ विषयावर प्रबंध सादर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com