Solapur News: ऊसबिले लांबणीवर; साेलापूर जिल्ह्यात ९५० कोटी थकीत; साखरेचा गोडवा कागदावरच उरला, एफआरपीच्या आड शेतकऱ्यांची फसवणूक!

impact of delayed cane payments on farmers Solapur: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी; ऊसबिलांच्या थकबाकीमुळे वाढला कर्जाचा बोजा
Cane Bills Delayed in Solapur; Farmers Struggle as Sugar Industry Payments Lag

Cane Bills Delayed in Solapur; Farmers Struggle as Sugar Industry Payments Lag

sakal

Updated on

-प्रदीप बोरावके

माळीनगर: सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाचा गोडवा कागदावरच उरला असून, प्रत्यक्षात मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांपैकी तब्बल ३१ कारखान्यांकडे १५ मार्चअखेर सुमारे ९५० कोटी रुपयांची ऊसबिले थकीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com