९६ वर्षांपूर्वी जयपूरहून घडवून आणली राम, लक्ष्मण, सीता अन् हनुमानाची मूर्ती; कुर्डुवाडीतील मंदिरातील करपे मारूतीची काय आहे कथा?

Cultural and spiritual importance of Karpe Maruti temple: श्रीराम मंदिराच्या शतकमहोत्सवाची कथा: जयपूरहून आणलेल्या मूर्तींचा इतिहास
Historic idols of Ram, Lakshman, Sita and Hanuman at Karpe Maruti temple in Kurduwadi, crafted in Jaipur decades ago.

Historic idols of Ram, Lakshman, Sita and Hanuman at Karpe Maruti temple in Kurduwadi, crafted in Jaipur decades ago.

sakal

Updated on

-विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी : येथे श्रीराम मंदिर उभे करणाऱ्या हिंदू देवालय संस्थेचे यंदाचे शतकमहोत्सवी स्थापना वर्ष आहे. तर श्रीरामजन्मोत्सव साजरा करण्याचे यंदाचे ९६ वे वर्ष आहे. या मंदिरात श्रीराम, सीतामाई, श्रीलक्ष्मण, श्रीहनुमान यांच्या मूर्ती त्याकाळी जयपूरहून घडवून आणलेल्या आहेत. येथे वर्षभर प्रवचन, व्याख्यान, कीर्तन, अन्नदान यासह विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीभावाने साजरे होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com