

Solapur ACB trap: Extension Officer caught red-handed accepting ₹2,000 bribe for bill approval.
सोलापूर: दक्षिण सोलापूर पंचायत समितीत दोन हजारांची लाच घेताना विस्ताराधिकारी रंगेहाथ सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून विस्ताराधिकारी संदीप सुधाकर खरबस यास पकडले. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.