Solapur Gunthewari: साेलापूरात गुंठेवारी प्रकरणांना विलंब; आयुक्तांनी मागितला खुलासा, अधिकाऱ्यांना करून दिली जबाबदारीची जाणीव!

why gunthewari proposals are pending in Solapur: गुंठेवारी प्रकरणांवर आयुक्तांचा कडक पवित्रा; विलंबाबाबत खुलासा मागत बांधकाम व नगररचना विभागाला जबाबदारीची जाणीव करून दिली.
Gunthewari Proposals Stuck in Solapur; Officials Asked to Explain Delay

Gunthewari Proposals Stuck in Solapur; Officials Asked to Explain Delay

sakal

Updated on

सोलापूर : शहरातील गुंठेवारी प्रकरणे निकाली काढण्यास विलंब होत असल्याने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बांधकाम व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. सहा महिन्यांपूर्वी आयोजित शिबिरांमध्ये सुमारे ७०० ते ८०० प्रकरणांची नोंद झाली होती; मात्र आतापर्यंत केवळ १४९ बांधकाम परवाने देण्यात आले आहेत. उर्वरित प्रकरणे का प्रलंबित आहेत, याचा खुलासा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com