Adinath Factory : आदिनाथ कारखान्यासाठी २७२ उमेदवारी अर्ज; आमदार पाटील, माजी आमदार संजय शिंदे, जयवंतराव जगताप रिंगणात

Karmala News : आदिनाथ साखर कारखाना गेली अनेक वर्षापासून बंद आहे. हा कारखाना सुरू करण्याचे आव्हान असताना देखील या कारखान्याच्या २१ संचालकपदासाठी २७२ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
MLA Patil, former MLA Sanjay Shinde, and Jaywantrao Jagtap are among the 272 candidates who have filed nominations for the Adinath factory election.
MLA Patil, former MLA Sanjay Shinde, and Jaywantrao Jagtap are among the 272 candidates who have filed nominations for the Adinath factory election.Sakal
Updated on

करमाळा : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह २७२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र गेले अनेक वर्ष आदिनाथ कारखाना ताब्यात असून देखील पहिल्यांदाच बागल कुटुंबातील एकही व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com