Success Story: 'सात वेळा अपयशानंतर आठव्या परीक्षेत यशाला गवसणी'; डोणजतील टोपण्णा नाईकची मंत्रालय महसूल साहायकपदी वर्णी

After 7 Failures, Topanna Naik Cracks 8th Attempt: सात स्पर्धा परीक्षेत यशाच्या अगदी जवळ जाऊनही त्यांच्या पदरात अपयश पडले. पण तो खचला नाही. २०२३ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत मंत्रालय महसूल साहाय्यक पदी अंतिम निवड झाली. सतत अपयशाचे असलेले ओझे पुसत त्याने यशाला गवसणी घातली.
Topanna Naik from Donaj selected as Revenue Assistant after 7 failed attempts – true example of patience and determination
Topanna Naik from Donaj selected as Revenue Assistant after 7 failed attempts – true example of patience and determinationSakal
Updated on

मंगळवेढा : नोकरीच्या माध्यमातून आयुष्याला दिशा देण्यासाठी धडपडणाऱ्या तालुक्यातील डोणज येथील टोपण्णा नाईक याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तब्बल सात परीक्षेच्या अपयशानंतर आठव्या परीक्षेत यश मिळवत महसूल साहाय्यक पदाला गवसणी घातली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com