

Don’t Ignore Party Workers, Says Madhavi Naik After AIMIM’s Win
Sakal
सोलापूर: महापालिका निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार निवडून येणे ही धोक्याची घंटा आहे. प्रत्येक पक्षाची ध्येयधोरणे वेगळी असतात. मात्र, प्रथम राष्ट्रहित हे भाजपचे धोरण आहे. त्याच्या विपरीत कार्य करणाऱ्यांना रोखणे ही आपली जबाबदारी असून त्यांना निष्प्रभ करा, असे आवाहन भाजपच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक यांनी केले.