Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Sunetra Pawar Banner in Pandharpur Sparks Discussion : श्रीकांत शिंदे हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत.
Sunetra Pawar Banner in Pandharpur

Sunetra Pawar Banner in Pandharpur

esakal

Updated on

पंढरपूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विक्रमी मतांनी विजयी होतील, असा भलामोठा शुभेच्छा देणारा बॅनर पंढरपूरच्या वेशीवर लावण्यात (NCP political banner viral Maharashtra) आला. हा बॅनर लक्षवेधी ठरला असून याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com