

The programme was organised by Priyadarshini Mahila Vikas Mandal to support pilgrims during the Ashadhi Wari.
Sakal
माढा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शिनी महिला विकास मंडळ, व नगराध्यक्षा मीनल दादासाहेब साठे यांनी ५०० वारकरी महिला व पुरुष बांधवांना फळे, बिस्कीट, औषधे, रेनकोट, शाल तसेच महिलांसाठी उपयुक्त वस्तूंचे वाटप केले.