Solapur Crime:'अक्कलकोटच्या व्यापाऱ्यास १५ लाख रुपयांना गंडवलं; ब्रोकरमार्फत मुंबईहून मागवलेले खाद्यतेल आलेच नाही!

Edible oil Scam through Mumbai Broker: अक्कलकोट व्यापाऱ्याची १५ लाखांची फसवणूक; खाद्यतेलाची गाडी आलीच नाही
Solapur Crime

Solapur Crime:

sakal

Updated on

अक्कलकोट: अक्कलकोटमधील व्यापाऱ्याने खाद्यतेलाची ब्रोकर मार्फत मागणी केली व त्यापोटी तीन टप्प्यात पंधरा लाख रुपये दिले. पण व्यापाऱ्याने खाद्यतेलाचा पुरवठा न करता अक्कलकोट मधील तेलाच्या व्यापाऱ्याची १५ लाखांची फसवणूक केल्याबद्दलचा गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com