

Akluj Police Arrest Gujarat Gang, Recover Cash and Vehicle in Theft Case
अकलूज : यशवंतनगर येथे झालेल्या पावणे सहा लाख रोख रकमेच्या चोरीचा तपास करून अकलूज पोलिसांनी गुजरात राज्यातील तिघांना अटक केली आहे. यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील बी. एस. कन्स्ट्रक्शन कार्यालयाच्या ड्रॉवरमधील ५ लाख ४५ हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद आनंद भोसले यांनी दिली होती.