

Mangalwedha Grieves as Ajit Dada Loses Life in Tragic Accident
Esakal
मंगळवेढा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानामुळे मंगळवेढ्यात अनेक विकास कामे झाली शहराच्या व तालुक्याच्या विकासात त्यांचा हातभार लागल्यामुळे मंगळवेढ्याचे वैभव फुलायला लागले परंतु लोकांना दिलेल्या वेळेत पोहचणारे दादा नियतीने अवेळी हिसकावून नेला अशी अशा शब्दात माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर रडत श्रद्धांजली अर्पण केली.