Solapur : मिरवणूक मार्गातील अडथळे दूर करा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिकेत बैठक
Ambedkar Jayanti : बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करावेत २० एप्रिल रोजी निघणाऱ्या सांगता मिरवणुकीच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या, केबल वायर, निवडणूक मार्गावरील स्वच्छता ठेवण्यात यावी.
Civic officials reviewing the Ambedkar Jayanti procession route during a preparatory meeting held at the municipal headquarters.Sakal
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा. तसेच मिरवणूक मार्गातील अडथळे दूर करण्यात यावे, अशी मागणी उत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केली.