
सोलापूर : दुपारचे अंदाजे दीडची वेळ. रखरखते ऊन. सात रस्ता परिसरातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या पेट्रोल पंपासमोर एका चारचाकीला मागून एका रिक्षाचा अगदी थोडासा धक्का लागला. काचेतून दिसेल अशी ठळक अक्षरातील ‘पोलिस’ नावाची पाटी या चारचाकीच्या आत समोर लावलेली.