Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

farmer relief demand after hailstorm crop loss: मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत अमित ठाकरे यांची पिकांची पाहणी; तातडीने पंचनामे व योग्य नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची घोषणा
Amit Thackeray Surveys Crop Loss in Mohol Taluka, To Raise Compensation Demand

Amit Thackeray Surveys Crop Loss in Mohol Taluka, To Raise Compensation Demand

sakal

Updated on

मोहोळ: गारपिटीने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान खूप मोठे आहे, त्यातून शेतकरी बाहेर पडणे कठीण आहे. झालेल्या नुकसानीची दाहकता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून सांगणार असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत अशी त्यांना विनंती करणार आहे. शेतकऱ्यांनो या संकटाने खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com