

Ujjwala Thite
esakal
Solapur Latest News: सोलापुरातल्या अनगर नगर पंचायत निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे येथे बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.