
मंगळवेढा : माझा व पक्षाचा वैयक्तिक कुणाबरोबर विरोध नाही मात्र आमचा जो विरोध आहे तो भाजप बरोबर आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार आहे त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवावेत असे आवाहन भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी व्यक्त केले.