Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Animal Feed Poisoning Kills Two Cattle In Mangalwedha: पशुखाद्यातील विषबाधेमुळे गोणेवाडीत दोन जनावरे मृत, दोन गंभीर; दुष्काळी चाऱ्याच्या टंचाईत पशुपालकावर कोट्यवधींचा आर्थिक घाव
Mangalwedha Gonewadi Cattle Deaths Raise Concern After Animal Feed Poisoning Leaves Two Animals Dead And Two Critical

Mangalwedha Gonewadi Cattle Deaths Raise Concern After Animal Feed Poisoning Leaves Two Animals Dead And Two Critical

esakal

Updated on

मंगळवेढा: तालुक्यामध्ये पावसाच्या विलंबामुळे चाऱ्याची टंचाई भासत असताना चक्क पशुखाद्यातून झालेल्या विषबाधेमुळे तालुक्यातील गोणेवाडी येथे दोन जनावरे दगावले असून आणखी दोन जनावराची प्रकृती गंभीर आहे. ऐनवेळी जनावरांच्या दगवण्यामुळे त्या पशुपालकाचे आर्थिक नुकसान झाल्याने दुष्काळात धोंडा महिना सारखी परिस्थिती झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com